Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

नागपूर शहर: ताज नगर येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Urban, Nagpur | Dec 2, 2025
दोन डिसेंबरला दुपारी 05:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील ताज नगर येथे प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून 35 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख फारुक शेख सलीम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पोत्यात भरून हा नायलॉन मांजा विक्री करिता आणला होता
नागपूर शहर: ताज नगर येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - Nagpur Urban News