कळमेश्वर: कुत्रा आडवा आल्याने ऑटो उलटला, तीन जण गंभीर
कळमेश्वर मार्गावरील सेलू टोलनाका परिसरातील उडानपुरा जवळ बुधवार 3 जून सायंकाळी चार वाजता च्या सुमारास ऑटो उलटून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी तर पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे सेलू गावाजवळ उडान पुलावर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याच्या वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबले यात ऑटो वरील नियंत्रण सुटले व रस्त्यावर ऑटो उलटला