Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड

Bhiwapur, Nagpur | Apr 7, 2026
श्री हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 7 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस स्टेशनला आरोपी त्यांची आरोपी परेल घेण्यात आली. पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली