परळी: कन्या शाळा रोड आ.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा शुभारंभ
Parli, Beed | Oct 25, 2024 परळी शहरात प्रथमच खास महिलांसाठी मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे ह्या उपस्थितीत होत्या. आहार व व्यायामाच्या माध्यमातून आयुष्याला सुंदर बनवा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिपादन केले.मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचाच्या माध्यमातून परळी व परिसरातील महिलांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाल्याने परळीकरांचे आरोग्य सुधारत असल्याचे सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी