धाराशिव: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना तर्फे 'तुमचे ना हो पयेगा' आंदोलन
Dharashiv, Dharavshiv | Sep 8, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 'तुमचे ना हो पयेगा' या घोषणेसह तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपवर टीका केली व शिंदे गटात गेलेल्या खासदारावरही आक्रमक भूमिका घेतली. आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.