पाचोरा: पाचोर्यात कॉग्रेस सोबत तहसील कचेरीत शेतकऱ्यांचा आक्रोश, संतप्त शेतकऱ्यांनी विचारला तहसीलदारांना जाब,
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाचे अनुदान अनेकांना मिळाले नाही, तर काहींचे पंचनामे झाले नाहीतर, दुसरीकडे चाळीसगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरींना बागायतचे अनुदान मिळाले, मात्र पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायतचे पंचनामे करून अनुदानापासुन वंचित ठेवले जात आहे, या विरोधात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आंदोलन पुकारले गेले,