अंबड: महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गोंदी सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रात वाळूची सुरती वाहतूक करणारा हायवा पकडला
Ambad, Jalna | May 5, 2025 महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदी पात्रात वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा पकडला नवीन वाळू धोरणा नुसार गुन्हा दाखल.. तर पळून गेलेल्या हायवा ट्रॅक्टर लोडर यांची ओळख पटवून त्यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल करणार... अंबड उप विभागीय अधिकारी तथा अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती.. संयुक्त कारवाई मुळे वाळू माफियांना मोठा दणका तर सातत्याने अशा प्रकारची कारवाई झाल्यास वाळू माफियांना पळता भुई कमी होईल... सामान्य नागरिकां मधून