कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 29 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहा फुल दारू देशी दारू असा 9015 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आरोपी नामे देवानंद केसरीलाल भोसले यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला