महाराष्ट्रात येणार Land Titling कायदा? | प्रॉपर्टी कार्ड, जमीन वाद आणि फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी
🚨 महाराष्ट्रातील लाखो जमीनमालक आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा!
महाराष्ट्र सरकार Land Titling Law आणण्याच्या तयारीत असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरू शकते.
✅ डिजिटल प्रॉपर्टी कार्ड
✅ आधी मोजणी, मग नोंदणी
✅ फ्लॅटधारकांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड
✅ जमीन वाद आणि फसवणुकीवर आळा
या निर्णयामुळे मालमत्तेचे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होण्याची शक्यता आहे.
👉 या निर्णयाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
📲 अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा.
Land Titling Maharashtra, Maharashtra Land Titling Bill, महाराष्ट्र जमीन कायदा, डिजिटल प्रॉपर्टी कार्ड, Property Card Maharashtra, Land Record Maharashtra, Maharashtra Property News, जमीन वाद, फ्लॅट प्रॉपर्टी कार्ड, Revenue Minister Maharashtra, Chandrashekhar Bawankule, महाराष्ट्र सरकार, Land Registration Maharashtra, Property Update 2026, Maharashtra News Today
#Maharashtra #MaharashtraNews #LandTitling #PropertyCard #DigitalPropertyCard #LandRecords #PropertyNews #RealEstate #LandRegistration #RevenueDepartment #MarathiNews #BreakingNews #TimesOfMaharashtra #PuneNews #MumbaiNews #GovernmentUpdate #PropertyUpdate #MaharashtraGovernment #RealEstateIndia #TrendingNews
Pune City, Pune | Aug 1, 2026