*अंबड तालुक्यात अवैध वाळू माफियांवर महसूल विभागाची मध्यरात्री धडक; दोन जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल* अंबड तालुक्यातील मौजे हसनापूर शिवारात गल्हाटी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून गोंदी पोलीस ठाणे येथे दोन जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये (FIR क्र. ००५२/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा थरारक तपशील मध्यरात्री छापा: दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी