टाकरखेडा कावरे येथे शिल्लक कारणावरून इसमाला विळा मारून खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टाकरखेडा कावरे येथील फिर्यादी व आरोपी यांच्या शाब्दिक बचबाची चे होऊन फिर्यादी आणि आरोपीला म्हटले की काम धंदा कर आणि शाळेत जा या कारणावरून आरोग्याने त्याच्या हातातील गवत कापण्याचा विळा घेऊन फिर्यादी यांना जखमी केल्याची घटना उघडकीस आली, संजय जगदेव इंगळे यांनी थेट खोलापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली ... अनुप संजय इंगळे व 18 वर्ष रा.टाकरखेडा कावरे असे आरोपीचे नाव आहे, आरोप