‘सपनों का शुभारंभ’! Dream Velmore प्रोजेक्टचे भूमिपूजन; फ्लॅटधारकांच्या हस्ते विधिवत पूजा ठरली खास आकर्षण
पुण्यातील Dream Velmore प्रोजेक्टचे आज भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भूमिपूजन फ्लॅटधारकांच्या हस्ते करण्यात आले.
‘सपनों का शुभारंभ’ ही टॅगलाइन असलेल्या Dream Velmore प्रोजेक्टमधून घर खरेदीदारांच्या स्वप्नांना नवी सुरुवात मिळत आहे. फ्लॅटधारकांनीही या अनोख्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
“हा पहिला प्रोजेक्ट आहे, जिथे फ्लॅटधारकांच्या हस्ते भूमिपूजन झाले,” अशी भावना एका फ्लॅटधारकाने व्यक्त केली. तर “जे स्वप्न पाहिले होते, ते इथे मिळाले,” अशा शब्दांत दुसऱ्या फ्लॅटधारकाने समाधान व्यक्त केले.
फ्लॅटधारकांच्या सहभागातून पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याने Dream Velmore प्रोजेक्टच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.
🏡 Dream Velmore प्रोजेक्टचे भूमिपूजन; फ्लॅटधारकांचा मान!
✨ ‘सपनों का शुभारंभ’; स्वप्नातील घराची नवी सुरुवात
❤️ फ्लॅ
Pune City, Pune | Oct 20, 2026