Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka

परतूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व शहरात तसेच तालुक्यात ठीक ठिकाणी 21 जुलै रोजी च्या मोर्चाचे करण्यात आले जनजागरण

Partur, Jalna | Jul 17, 2026
आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी 21 जुलै रोजी च्या मोर्चाच्या संदर्भात सकल बौद्ध समाज बांधवांचे जनजागरण करण्यात आले आहे व मोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे कारण राज्य सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करण्याच्या तयारीत आहे, त्याला विरोध करण्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी रोडवर उतरावे त्यामुळे आयोजकांच्या वतीने हे जनजागरण करण्यात आले आहे.

MORE NEWS