Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: लोधा येथील 30 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Ramtek, Nagpur | Apr 26, 2026
पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या लोधा येथील 30 वर्षीय विवाहित युवक योगेश हिरेशी उईके याने आपल्या राहत्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 25 एप्रिलला रात्री घडली. मनमिळाऊ योगेशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैवाहिक जीवनातून वैफल्यग्रस्त झालेल्या योगेशने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे सांगण्यात आले आहे. रविवार दिनांक 26 एप्रिलला सकाळी ही घटना लक्षात येताच देवलापार पोलिसांना याची सूचना देण्यात आली.