आज दिनांक 22 फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय बहुवार्षिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे जालना येथून खाटू श्यामच्या दिशेने रवाना होत असताना उज्जैन रेल्वे स्थानकावर सुरेद्र चतुवैदी यानी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जालना जिल्हातुन असंख्य भाविक खाटू श्याम येथे यात्रेला जात असताना फुले उधळून सत्कार करण्यात आलाय यावेळी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सु