भंडारा: वाघाच्या हल्ल्यात मृत कृनाल उईके कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत
ब्राह्मणीमध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कृनाल उईके यांच्या कुटुंबाला शासनाकडून २५ लाखांची मदत देण्यात आली आहे. वनविभागाला लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाय करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.