जळगाव लाईव्ह न्यूज । पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पुढाकार व श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेमार्फत देऊलवाडे येथील ५५ वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे एसटी बसने रवाना झाले. 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात वारीला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
#jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil #pratapraopatil