जालना: सुंदर नगरमध्ये घाणीचे साम्राज्य; “आम्ही पाकिस्तानात राहतो का?” नागरिकांचा संतप्त सवाल
Jalna, Jalna | Aug 16, 2026 जालना : शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदर नगर भागात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नाली आणि रस्त्यांच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या मूलभूत सुविधांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरसेवक निवडून आल्यापासून प्रभागात नगरसेवक दिसलेच नाहीत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. “आम्ही पाकिस्तानात राहतो का?” असा संतप्त सवाल करत