Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

अलिबाग: विधी सेवा प्राधिकरणवतीने राष्ट्रीय लोकअदालत न्यायप्रणाली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम न्या साठ्ये

Alibag, Raigad | Dec 13, 2025
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालत शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे संपन्न झाली. लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, रायगड–अलिबाग मिलिंद म. साठये यांच्या शुभहस्ते दृकश्राव्य माध्यमाद्वारे पार पडला.उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती मिलिंद साठये यांनी लोकअदालतींचे महत्त्व विशद केले.
अलिबाग: विधी सेवा प्राधिकरणवतीने राष्ट्रीय लोकअदालत न्यायप्रणाली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम न्या साठ्ये - Alibag News