रिसोड: शिरपूर-रिसोड मार्गावर लाकडाच्या ढिग्यामुळे दुचाकीचा गंभीर अपघात
Risod, Washim | Nov 9, 2026 वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील रिसोड मार्गावर लाकडाच्या ढिग्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात झाला. जमीेर रहिमू परसुवाले (वय 30) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.