नगर: अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अहिल्या नगर शहरातून भव्य मिरवणूक, डीजेच्या तालावर फिरकली तरुणाई
अहिल्या नगर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक संपन्न झाली माळीवाडा माणिक चौक कापड बाजार टेलिफोन रोड या मार्गावरून ही मिरवणूक वाचत गाजत डीजेच्या तालावर संपन्न झाली बरोबर रात्री दहा वाजता ही मिरवणूक शांततेत संपन्न झाली