अंबड: अंबड येथील शमीम कॉलनी व फैसलाबाद येथे एका रात्री चार ठिकाणी चोऱ्या करून पोलीस प्रशासनाला दिले आव्हान
Ambad, Jalna | Jun 26, 2025 एकाच रात्री चार ठिकाणी चोर्या करून चोरटयांनी पोलिस प्रशासनास दिले आव्हान... लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपासअंबड येथे चोरटयांनी शांतपणे अक्षरशः धुमाकूळ घालत चार घरं फोडून रोख रकमेसह सुमारे पंचवीस तोळे सोनं तीस तोळे चांदी असा ४० लाख १३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,एकाच रात्री एवढ्या मोठया प्रमाणात चोर्या झाल्या