उरुळी कांचन येथील शवविच्छेदन गृहात मृतदेहाला लागल्या लाल मुंग्या ; चूक नेमकी कोणाची ? खाकीची की पांढऱ्या कोटाची?
.
.
पुण्यात संतापजनक प्रकार! उरुळी कांचन मृतदेह विटंबना प्रकरण: डॉक्टर की पोलीस, जबाबदार कोण?
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) मानवता काळवंडणारी घटना समोर आली आहे. मनीष शांताराम कांचन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) तब्बल १० ते १२ तास रखडल्याने मृतदेहाच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि जखमांवर लाल मुंग्या लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या अमानुष कारभाराला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
.
.
.
#UruliKanchan #PuneNews #MedicalNegligence #ArogyaVibhag #PostMortemHorror #PunePolice #HaveliTaluka #HumanityDies #MarathiNewsExplainer #SystemFailure
Haveli, Pune | Jun 13, 2026