परळी: ना शेतकरी, ना युवक, ना सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीन विकासात्मक पातळीवर कृषिमंत्री ठरले फेल- युवा नेते सुनील गुट्टे
Parli, Beed | Oct 19, 2024
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली....