Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

रामटेक: वाहिटोला येथे बिबटच्या हल्ल्यात बछडा जखमी ; बिबटची दहशत कायम

Ramtek, Nagpur | Jul 13, 2026
वाहिटोला,मनसर माईन्स परिसरात मागील काही दिवसांपासून बिबटचा वावर वाढला आहे. 2 जुलैला त्या बिबटला मोबाईल कॅमेरातही कैद करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिक,पशुपालक दहशतीत आहेत. वन विभाग रामटेक शोध कार्य करीत आहे.अशातच सोमवार दिनांक तेरा जुलैला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजता च्या दरम्यान शिव टेकडीच्या खाली माईन्सच्या कॉलनी परिसरात बिबटने चरत असलेल्या एका दीड वर्षाच्या बछड्यावर हल्ला चढविला. यात बछडा किरकोळ जखमी झाला. हा बछडा बबलू गणेश यादव वाईटोला यांच्या मालकीचा आहे.
रामटेक: वाहिटोला येथे बिबटच्या हल्ल्यात बछडा जखमी ; बिबटची दहशत कायम - Ramtek News