भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 30 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू मोहाफुल सडवा देशी दारू इतर साहित्य व वाहन असा एकूण एक लाख 29 हजार 705 रुपयांचा मुद्देमान जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला