रामटेक: बायपास रोड रामटेक अंधारात ; अपघातास निमंत्रण
Ramtek, Nagpur | May 9, 2026 बस स्टँड रामटेक ते संत जगनाडे चौक रामटेक पर्यंतच्या रामटेक बायपास महामार्गावरील सर्व पथदिपे बंद असल्याने हा मार्ग सध्या अंधारात आहे शनिवार दिनांक रात्री या मार्गावरील सर्वच पथक दिवे बंद असल्याने संताप व्यक्त केला जात होता हा मार्ग अत्यंत वर्धाडीचा असून दोन ते तीन ठिकाणी रस्त्यांचा चौक असून रस्ता ओलांडताना प्रचंड त्रास होत आहे. या मार्गावरील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.