ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी-चिमूर विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना उत्साही पुरस्कार सोहळा
ब्रह्मपुरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेतील विजेत्या मंडळांचे महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे मित्रपरिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक जाणीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रगल्भ केला जात आहे.