गणेशोत्सवाचा उत्साह… आणि सुरक्षेचीही तितकीच दक्षता! 🙏🏻🚔
अमरावती शहराचे पोलीस आयुक्त मा. राकेश ओला यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मंडळ परिसरातील CCTV यंत्रणा तपासून, गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आवश्यक सूचना देत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले.
श्रद्धेसोबत सुरक्षा, उत्सवासोबत सुव्यवस्था!
#amravaticitypolice #ganeshotsav2026 #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ #amravatipolice #safeganeshotsav
902 views | Amravati, Maharashtra | Sep 15, 2026