रामटेक: शासकीय धान्य गोदाम रामटेक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची दक्षता समितीची राज्यमंत्र्याकडे मागणी
Ramtek, Nagpur | Jul 21, 2026 रामटेक शासकीय धान्य गोदामाच्या सुरक्षेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व मूलभूत सुविधांच्या मंजुरीची मागणी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्याकडे रामटेक तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष राजकुमार खोब्रागडे यांनी मंगळवार दिनांक एकवीस जुलैला एका निवेदनाद्वारे केली आहे.