कळमेश्वर तालुक्यातील गोंड खैरी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये गावातील प्रमुख प्रश्नांवर प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला तसेच गावातील विकास कामे लवकरात लवकर करण्यात यावी व यावेळी नागरिकांच्या समस्या ही जाणून घेण्यात आल्या