अंबड: दाखला आपल्या दारी उपक्रमाचे अंबडच्या मत्स्योदरी विद्यालयात नायब तहसीलदाराच्या हस्ते वीमोचन प्रमाणपत्राचे वाटप
Ambad, Jalna | Jun 4, 2025 दाखला आपल्या दारी या उपक्रमांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना या अंतर्गत मच्छोदरी विद्यालयात अंबड येथे अंबड चे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार किरण कुमार खांडेभराड मत चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित गुरुजन विद्यार्थी व ही महा सेवा केंद्रची संचालक वैभव ढेंबरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आज दिनांक 4 जून रोजी दुपारी एक वाजता मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात आली.