भंडारा: डॉ. परिणय फुके यांची पिंपळगावमधील गोपाळ समाजाला खास दिवाळी भेट
आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिवाळीच्या काळात पिंपळगाव येथील गोपाळ समाजाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. "आनंद आणि विकास हेच खरी लोकसेवा" असं त्यांनी सांगितलं.