चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये दुष्काळी पाणीटंचाईवर ठोस उपाययोजनेसाठी मागणी
चंद्रपूरमध्ये दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. वरोरा-भद्रावती मतदारसंघासाठी कायमस्वरूपी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी बैठक झाली. पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.