Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: अबब! नेरला गावातील एकाच घरात आढळली तब्बल 40 नागाची पिल्ले, परिसरात दहशत

Ramtek, Nagpur | Jul 4, 2026
नेरला या गावातील राजू ढोमणे यांच्या घरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर एका मागून एक तब्बल 40 नागाची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. सर्पमित्रांनी वेळीच प्रसंगावधान राखून सर्व पिलांना सुरक्षितपणे पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. शनिवार दिनांक 4 जुलैला सापाची पिल्ले दिसल्याने घाबरलेल्या ढोमणे परिवाराने सर्पमित्रांची मदत घेतली चाचेर येथील सर्पमित्र रतन कुमरे व त्यांच्या सहकारी मित्रांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली.