अंधेरी: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनासाठी 5 वर्षांचा खास करार, दादासाहेब फाळके चित्रनगरीत उपक्रम
पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट महामंडळ यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करार झाला आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांना विशेष ओळख मिळवून देण्यावर भर.