Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad
image
image

पालघर - मनोर रोडवरील वाघोबा घाटात अतिवृष्टीमुळे झाड पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. सदर माहिती प्राप्त होताच वाहतूक शाखा, पालघरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांचेकडून रोडवर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. #Palghar_Police #Monsoon_Safety

87 views | Palghar, Maharashtra | Jul 4, 2026

MORE NEWS

पालघर - मनोर रोडवरील वाघोबा घाटात अतिवृष्टीमुळे झाड पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. सदर माहिती प्राप्त होताच वाहतूक शाखा, पालघरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांचेकडून रोडवर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. #Palghar_Police #Monsoon_Safety - Palghar News