Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: शहरात नायलॉन मांजाचा जीवघेणा फास; ७२ वर्षीय माजी सैनिक थोडक्यात बचावले

Hinganghat, Wardha | Jan 27, 2026
हिंगणघाट:शासनाकडून नायलॉन मांजावर कडक निर्बंध व दंडाची तरतूद असतानाही शहरात पुन्हा एकदा नायलॉन मांजामुळे जीवावर बेतणारी घटना घडली. शहरातील लक्ष्मी टॉकीज रोडवर अचानक नायलॉन मांजाने मोपेडस्वाराच्या कपाळावर खोल जखम केल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना म्हणजे केवळ अपघात नव्हे, तर निष्काळजीपणाचा जीवघेणा इशारा ठरली आहे.राजाभाऊ तायडे (वय ७२), निवृत्त भारतीय सशस्त्र दलातील जवान, हे शहरातील यंशवत नगर येथे राहाता व भाजी मार्केटमधून भाजी घेऊन आपल्या घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.