मोहोळ: सोलापूर जिल्हा बँकेत बाळराजे पाटील यांचा बिनविरोध संचालकपदावर सत्कार
Mohol, Solapur | Nov 8, 2026 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बाळराजे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला असून, त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.