मुंबईतील रस्ते काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर दंड आणि कारवाई: पालकमंत्री शेलार
आज दिनांक 19 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्ते काँक्रीट कामाची पाहणी केली आहे सदरचे रस्ते हे पावसाळापूर्व 65 टक्के पूर्ण झाले असून पस्तीस टक्के अपूर्ण कामे आहेत कंत्राटदारांनी हे कामे लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित असून कामे अपूर्ण करणाऱ्या कंत्राट दारावर दंड आणि कारवाई केली जाईल असे यावेळी आशिष शेलार म्हणाले.