मंठा: तळणी येथील सुरू असलेल्या पाझर तलावामुळे गावकऱ्यांना भीती अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते
Mantha, Jalna | Apr 29, 2026 गावा लगतच्या पाझर तलाव क्रमांक 8 ची दुरूस्ती आवश्यक असताना क्रमांक 2 ची दुरूस्ती थातूर मातुर करून तीही बोगस... मंठा तालुक्यातील तळणी येथे अनेक पाझर तलाव असुन सर्व तलावाची दुरूस्ती आवश्यक आहे. मात्र गावा लगतच्या म्हणजे गावाचे वरचे बाजूस आईचा तलाव क्रमांक 8ची दुरूस्ती खुप आवश्यक आहे. याचे कारण असे की पावसाळ्यात जर अतीवृष्ठी झाली आणि तलाव फुल भरून तलावची सरक्षण भिंत व सांडवा फुटण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास गाव वाहुन जान्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गावकर्यात सदैव भीती चे व