Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: घोगरे स्टेडियमवर श्री गजानन महाराज पालखीचा मुक्काम; नगरसेवक महावीर ढक्का यांच्याकडून पूर्वतयारीला वेग

Jalna, Jalna | Aug 6, 2026
पंढरपूरहून शेगावकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखीचे शनिवार, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जालना शहरातील कल्याणराव घोगरे स्टेडियम येथे मुक्काम होणार आहे. या पार्श्वभूमीवर हजारो भाविकांच्या सोयीसाठी पूर्वतयारीच्या कामांना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक महावीर ढक्का यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात स्वच्छता, मुरूम टाकणे आणि इतर आवश्यक सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्टेडियम परिसर व आजूबाजूच्या भागाची संपूर्ण स्वच्छता