Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

नाशिक: निसर्ग उपचार केंद्र उद्यानाची दुरवस्था नागरिकांच्या आरोग्याशी जोडल्या गेलेल्या वस्तूंची त्वरित दुरुस्तीची मागणी

Nashik, Nashik | Nov 23, 2025
नाशिकरोड निसर्ग उपचार केंद्रातील जॉगिंग ट्रॅकवर येथे उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून कसरत करण्यासाठी लावलेल्या साहित्याची दैनिया अवस्था झाल्याने नागरिकांकडून प्रशासना विरोधी तीव्र प्रतिक्रिया येत आहे. रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी उद्यानातील वाढत्या दुरवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या. नागरिकांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम तसेच स्व. राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम यांच्याकडे या समस्यांचा पाढाच वाचला.