नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गेच जावी यासाठी देवठाण (ता. अकोले) येथे येत्या ९ जानेवारीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अकोला: देवठाण येथे ९ जानेवारीला रेल्वेसाठी मेळावा...!नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गेच जावी. - Akola News