Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: अल्पवयीन मुलगी संभ्रमित व चिंताग्रस्त अवस्थेत आढळली; ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 15 वर्षीय मुलीला आरपीएफकडून सुरक्षित

Jalna, Jalna | Aug 15, 2026
जालना रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले. शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जालना रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 जवळील पिटलाईन व रेल्वे यार्ड परिसरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ, हेड कॉन्स्टेबल यू. आर. दोभाल आणि कॉन्स्टेबल जितेंद्र यांना एक मुलगी आढळली.