Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

आषाढी वारी २०२६ यशस्वी व सुरक्षित पार पाडण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पंढरपूर उपविभागीय अधिकारी, पंढरपूर पोलीस निरीक्षक तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कर्तव्याला सलाम! 👏🚔 #AshadhiWari2026 #SolapurRuralPolice #TeamWork #PolicePride

29 views | Solapur, Maharashtra | Jul 27, 2026

MORE NEWS

🚔🙏 सुरक्षित वारी... सक्षम नियोजन... स्मार्ट तंत्रज्ञान!
यावर्षीची आषाढी वारी लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीसांनी नियोजनबद्ध उपाययोजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
सेवेचा संकल्प... सुरक्षिततेची हमी! 💙
#AshadhiWari2026 #SolapurRuralPolice #SafeWari #SmartPolicing #TechnologyForSafety Pandharpur PoliceService

🚔🙏 सुरक्षित वारी... सक्षम नियोजन... स्मार्ट तंत्रज्ञान! यावर्षीची आषाढी वारी लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीसांनी नियोजनबद्ध उपाययोजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. सेवेचा संकल्प... सुरक्षिततेची हमी! 💙 #AshadhiWari2026 #SolapurRuralPolice #SafeWari #SmartPolicing #TechnologyForSafety Pandharpur PoliceService

Solapur, Maharashtra | Jul 28, 2026

विश्वास वारकऱ्यांचा... जबाबदारी आमची. 🙏🚔
सुरक्षित वारी • सेफ वारी

विश्वास वारकऱ्यांचा... जबाबदारी आमची. 🙏🚔 सुरक्षित वारी • सेफ वारी

Solapur, Maharashtra | Jul 28, 2026

विश्वास वारकऱ्यांचा... जबाबदारी आमची. 🙏🚔

सुरक्षित वारी • सेफ वारी
सक्षम पोलीस प्रशासन • अखंड सेवा

श्रद्धेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक क्षणी सज्ज.

#SafeWari #AshadhiWari #Pandharpur #SolapurRuralPolice #PoliceOnDuty Wari2026

विश्वास वारकऱ्यांचा... जबाबदारी आमची. 🙏🚔 सुरक्षित वारी • सेफ वारी सक्षम पोलीस प्रशासन • अखंड सेवा श्रद्धेचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक क्षणी सज्ज. #SafeWari #AshadhiWari #Pandharpur #SolapurRuralPolice #PoliceOnDuty Wari2026

Solapur, Maharashtra | Jul 27, 2026