जालना: जालन्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
“विचार मरत नाहीत; ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद
Jalna, Jalna | Aug 21, 2026 जालन्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन “विचार मरत नाहीत; ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात” —वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंधश्रद्धा, अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार, जयनगर येथे अभिवादन