भंडारा: वरठीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक
वरठीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि अतिरिक्त अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.