बसमत: नगर पालीकिचा निवडणुकीत अपक्ष नगरअध्यक्ष पदासाठी पूजा देवानंद नायकवाडे यांचा प्रचार जोमात
वसमत एथिल नगरपरिषदेचा निवडणूक दरम्यान नगराध्यक्ष पदाधराचा अपक्ष उमेदवारांचा प्रचार दि 28 नोव्हेंबर रोजी दु 12 ते एक च्या दरम्य मधे प्रचार करताना दिसत आहेत मागील 40 वर्षापासून गल्ली ते दिल्ली पर्यंत निवडणुका लढवले आहेत नगरसेवकापासून ते खासदारकीपर्यंत सर्वच निवडणूक आढळले आहेत आणि आम्हाला यश यावेळेस येणार आहे आणि आम्ही निवडून आल्यावर शहरातला घाण कचरा काढून बाहेर फेकणार असल्याचे त्यांनी सांगितले