मौदा: ओबीसी जनमोर्चा च्या वतीने तहसीलदार मौदा यांना निवेदन
Mauda, Nagpur | Apr 1, 2026 जनगणना मध्ये ओबीसी सहित सर्वांची जाती निहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी ओबीसी जन मोर्चा च्या वतीने तहसीलदार मौदा यांना 1 एप्रिल बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.